Practical Training
रोजच्या सरावातून बोलण्याचा आत्मविश्वास
Ahilyanagar's Result Oriented English Speaking Academy
विद्यार्थी, नोकरी शोधणारे आणि व्यावसायिकांसाठी व्यावहारिक Spoken English Training.
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारे प्रभावी प्रशिक्षण
आमची ओळख
MTEC Spoken English Academy ही आत्मविश्वासपूर्वक आणि प्रभावी इंग्रजी संवाद कौशल्ये विकसित करण्यासाठी समर्पित संस्था आहे. अनुभवी प्रशिक्षक, व्यावहारिक प्रशिक्षण आणि नियमित संवाद सराव यांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना, नोकरी शोधणाऱ्यांना आणि व्यावसायिकांना इंग्रजीत प्रावीण्य मिळविण्यास मदत करतो. आमचे उद्दिष्ट प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्यासाठी सक्षम बनवणे आहे.
रोजच्या सरावातून बोलण्याचा आत्मविश्वास
अनुभवी trainer कडून स्पष्ट मार्गदर्शन
Career growth साठी योग्य दिशा
Interview साठी confidence आणि practice
आमचे विशेष उपक्रम
आमच्या उपक्रमांची एक झलक
का निवडाल?
शिकण्याची पद्धत सोपी, स्पष्ट आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार.
दररोज संभाषण सरावातून इंग्रजी बोलण्याची भीती कमी करा.
बॉडी लँग्वेज, सादरीकरण आणि आत्मविश्वासावर काम.
प्रश्नोत्तरे, मॉक इंटरव्ह्यू आणि प्रोफेशनल उत्तरांची तयारी.
वास्तविक परिस्थितींवर आधारित संवाद, रोल प्ले आणि अॅक्टिव्हिटी.
चुकांची भीती न ठेवता स्पष्टपणे बोलण्याची सवय लावा.
आमचे कोर्सेस
Phonics for Kids
लहान वयात इंग्रजीची भक्कम पायाभरणी
English Grammar
Grammar मजबूत, अभ्यासात उज्ज्वल यश
Spoken English
आत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्याची कला आत्मसात करा
फायदे
शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात प्रभावी संवादासाठी आवश्यक कौशल्ये टप्प्याटप्प्याने विकसित करा.
Start Your Journey
इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढवा आणि तुमच्या करिअरला नवी दिशा द्या.
🎥 अधिकृत YouTube Channel
महिला सक्षमीकरणासाठी खास ११ ते १२ मोफत YouTube लेक्चर्स लवकरच सुरू होत आहेत.
आजच आमचे YouTube Channel Subscribe करून ठेवा आणि कोणतेही लेक्चर चुकवू नका!
Intro video लवकरच उपलब्ध होईल.
संपर्क
नवीन बॅच, फी आणि वेळापत्रकासाठी थेट कॉल किंवा WhatsApp करा.